Beed Pik Vima : कंपनीच्या चुकीमुळे बीडच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आले 12 कोटी रुपये ABP Majha
Continues below advertisement
Beed Pik Vima : कंपनीच्या चुकीमुळे बीडच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आले 12 कोटी रुपये ABP Majha
शेतकऱ्यांना दिलेली पीकविम्याची रक्कम परत घेण्याची नामुष्की एका पीकविमा कंपनीवर आलीये... कंपनीने बीडमधील १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली.. मात्र ही रक्कम नजरचुकीने जमा झाल्याचं लक्षात येताच कंपनीचे धाबे दणाणलेत... १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १२ कोटी रुपये जमा झाल्याने कंपनीची पळताभुई थोडी झालीये.. आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घेण्याची प्रक्रिया कंपनीने सुरु केलीये.
Continues below advertisement
Tags :
Beed