Beed Pick-up Van Fire : पिकअप गाडीला विद्युत तारेचा स्पर्श, गाडी जळून खाक

बीड-पिकअप गाडीला विद्युत तारेचा स्पर्श, गाडी जळून खाक. ५ मजूर गंभीर जखमी, एका मजुराची प्रकृती चिंताजनक. एका मजुराची प्रकृती चिंताजनक. गेवराई तालुक्यातील आडगाव येथील हे मजूर जनावराला चारा आणण्यासाठी जात होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola