Beed : पाटोदा सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा वर्चस्व.
Continues below advertisement
Beed : पाटोदा सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा वर्चस्व. पाटोदा सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या पॅनलचा पराभव, राज्यातल्या मोठ्या सेवा सहकारी सोसायटीं पैकी एक असलेल्या पाटोदा सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा वर्चस्व.
Continues below advertisement