Beed Parali : किरकोळ कारणावरुन बीडच्या परळीमध्ये दोन गटात तुफान राडा
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed Parali : किरकोळ कारणावरुन बीडच्या परळीमध्ये दोन गटात तुफान राडा
परळीच्या बाजारपेठेत क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीये. या हाणामारीत मोठ्याप्रमाणात दुकानातील साहित्याची नुकसान झालंय. याप्रकरणी आता ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या वादाला धार्मिक किनारही मिळालीये.