Beed Pankaja Munde- Jyoti Mete : बीडमध्ये नारळी सप्ताह निमित्त पंकजा मुंडे, ज्योती मेटे एकत्र
abp majha web team
Updated at:
30 Apr 2024 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed Pankaja Munde- Jyoti Mete : बीडमध्ये नारळी सप्ताह निमित्त पंकजा मुंडे, ज्योती मेटे एकत्र बीडच्या तांदळवाडी गावात नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची आज सांगता आहे, याच निमित्त भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे नेत्या ज्योती मेटे यांनी हजेरी लावली. सप्ताह निमित्त मेटे आणि मुंडे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आल्या. मात्र एका व्यासपीठावर जरी या दोघी एकत्र आल्या असल्या तरी या दोघींमध्ये कोणतीही चर्चा मात्र झाली नाही.