Beed Maratha Protest : मृतदेह घेऊन मराठा आरक्षणसाठी आंदोलन, मराठा बांधवांच्या संतापाचा उद्रेक
Beed Maratha Protest : मृतदेह घेऊन मराठा आरक्षणसाठी आंदोलन, मराठा बांधवांच्या संतापाचा उद्रेक गिरवली गावातल्या आंदोलकाने आत्महत्या केल्यामुळे आंबेजोगाईत मराठा बांधवांच्या संतापाचा उद्रेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी आंदोलकाचा मृतदेह समोर ठेवत रास्तारोको आणि आंदोलन केलं. आरक्षण मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली.