Beed Maratha Protest : बीडमधील मराठा आंदोलनातील 36 गुन्हे मागे घेण्याचा कोर्टात प्रस्ताव
Beed Maratha Protest : बीडमधील मराठा आंदोलनातील 36 गुन्हे मागे घेण्याचा कोर्टात प्रस्ताव मराठा आंदोलनातील ३६ गुन्हे मागे घेण्याबाबत बीड पोलिसांकडून कोर्टात प्रस्ताव. तर ३० ऑक्टोबरच्या मराठा आंदोलनातील किरकोळ गुन्हे मागे घेणार.