Beed Maratha Protest : बीडमध्ये जाळपोळीत राष्ट्रवादी भवन उद्ध्वस्त, संपूर्ण साहित्य जळून खाक
बीडमध्ये काल जमावाने केलेल्या जाळपोळीमध्ये राष्ट्रवादी भवन पूर्णपणे उद्ध्वस्त, राष्ट्रवादी भवनात असलेलं सगळं साहित्य जळून खाक.