Beed Maratha Morcha : OBC तील 50% कोट्यातून आरक्षणाची मागणी, आक्रमक मराठा समाजाचा 'महामोर्चा'
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊन शिक्षण आणि नोकरीतील संधी वाढवाव्यात... या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे मराठा समाजाने महामोर्चाच आयोजन केलं आहे.