Beed Diwali 2022 : दिवाळी फराळ बनवण्याची लगबग, माफक दरात फराळाची विक्री
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीमध्ये लागणाऱ्या फराळाची लगबग प्रत्येकाच्या घरामध्ये सुरु झालीय. तर बीडमधील पटेल बंधू गेल्या अनेक वर्षांपासून दर दिवाळीला मोठ्या प्रमाणात फराळाची तयारी करतात, त्यांच्याकडे दिवाळी फराळ माफक दरात मिळतो