Beed Big Accident : बीडमध्ये कार- ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात, तीन जण ठार ABP Majha

बीडमध्ये कार- ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तिघे ठार.  भरधाव वेगातील कार उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ रात्री भीषण अपघात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola