Beed Loksabha Special Report : जातीवर ठरणार बीडचं गणित ?
abp majha web team
Updated at:
11 May 2024 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed Loksabha Special Report : जातीवर ठरणार बीडचं गणित ? राज्यातल्या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी चौथ्या टप्प्यात मतदान होतंय. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जातीय समीकरणांनी जोर धरल्यामुळं इथली निवडणूक चुरशीची बनलीय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय महायुतीनं जातीय समीकरणांवर कसा भर दिला पाहा हा स्पेशल रिपोर्ट..