Beed School : बीड जिल्ह्यातील शाळा दुसऱ्या दिवशीही बंद, मात्र इंटरनेट सेवा बंदच : ABP Majha
बीड जिल्ह्यातील शाळा दुसऱ्या दिवशीही बंद. बीड जिल्ह्यातील संचारबंदी उठवण्यात आलीये. जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात. मात्र इंटरनेट सेवा बंदच असल्याने जिल्ह्यातील बहुतेक शाळा बंदच.