Beed : बीडमध्ये दानपेटीत आढळलं स्त्री जातीचं अर्भक, इन्फंट इंडिया संस्थेच्या परिसरातील घटना
Continues below advertisement
बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय .इन्फंट इंडिया संस्थेच्या परिसरात स्त्री जातीचं अर्भक सापडलंय. या परिसरात एक दानपेटी आहे जिथे जुने कपडे, वस्तू ठेवल्या जातात तिथेच बाजूला एका बोचक्यात या नकोशीला कुणीतरी ठेवलं होतं..परिसरातील लोकांनी हे बोचकं उघडून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली..नुकतच जन्मलेलं बाळ इथे कुणीतरी ठेवून गेलं होतं..दरम्यान हे बाळ सुखरुप असल्याचं समजतंय.
Continues below advertisement