Beed : जमिनीच्या मोबदल्यात मावेजाप्रकरणी 2016 साली कोर्टानं दिलेल्या निर्णयाची 6 पानं बदललीABP Majha

Continues below advertisement

Beed : जमिनीच्या मोबदल्यात मावेजाप्रकरणी 2016 साली कोर्टानं दिलेल्या निर्णयाची 6 पानं बदललीABP Majha

बीडच्या गेवराईतील पाझर तलावाच्या
मावेजाप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय...
पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मावेजा मिळावा या प्रकरणी 2016साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला परंतु त्यानंतर सहा पानेच बदलण्यात आली... हा प्रकार 2016 ते 2022 या काळात घडला याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram