Beed : विवाहितेचा निर्दयीपणे अवैधरित्या गर्भपात, बीडच्या परळीतील धक्कादायक घटना, डॉक्टरला अटक
मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैधरित्या गर्भपात केल्याची घटना समोर आलीय... विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन सासू, पती आणि डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.