Beed Holi 2024 : विडा गावात धुळवडीला अनोखी परंपरा, जावयाची गाढवावर बसवून गावभर काढली मिरवणूक
abp majha web team
Updated at:
25 Mar 2024 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावी अनोखी धुळवड. प्रथेप्रमाणे जावयाची गाढवावर बसवून गावभर काढली मिरवणूक. त्यामुळे धुळवड आली की गावातील जावई पळून जातात, मात्र गावकरी एखादा जावई शोधून त्याला गाढवावर बसवतात.