Beed Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास अडचणी
Continues below advertisement
राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायती च्या रणधुमाळीला सुरुवात झालीय..याच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 28 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली.. अर्ज भरण्यासाठी काही तासाचा अवधी शिल्लक राहिला असतानाच बीडमध्ये मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची साईट हँग होत असल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागतेय..
Continues below advertisement