Beed Gevrai : बीडमध्ये मोसंबीला भाव नाही, त्रस्त शेतकऱ्यांनी 100 हून अधिक बागा केल्या नष्ट

Continues below advertisement

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात 100 हून अधिक मोसंबीच्या बागा शेतकऱ्यांनीच तोडून टाकल्या आहेत. याचं कारण म्हणजे मोसंबीला अपेक्षीत भाव मिळत नाहीये.. त्यात भर म्हणजे मोसंबी फळावर पडणारा अज्ञात काळ्या डागाचा रोग आणि हवामान बदलाचा भीषण परिणाम.. गेल्या तीन वर्षांपासून मोसंबीला पीकविमाही मिळत नाही.. या सगळ्याला कंटाळून, प्रचंड कष्टानं लावलेली मोसंबीची बाग शेतकऱ्यांनीच उखडून टाकली. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram