Beed Fire : बीडमधल्या जाळपोळीत पोलीस यंत्रणा अपयशी का ठरली?
काही दिवसापूर्वी बीड शहरातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरांना आग लावण्यात आली याप्रकरणी आतापर्यंत अडीचशे जणांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र यावेळी बीड शहरांमध्ये वेगवेगळ्या दहा टोळ्या पोलिसांनी समोर आणले असले तरी या हिंसक जमावाच्या मागे कुणाचा हात होता हे अध्याप समोर आलेलं नाही..