Beed Snail Issue Farmers : बीडमधील शेतकऱ्यांवर संकट, गोगलगायींमुळे मोठ्याप्रमाणात पिकांचं नुकसान
Continues below advertisement
जुलै महिना सरत आला तरी अजून जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये रिमझिम झालेल्या पावसामुळे मात्र उगवलेल्या सोयाबिनचं गोगलगायींमुळे नुकसान झालंय. .बीड जिल्ह्यातील केज, परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव या तालुक्यात बहुतांश सोयाबीनच्या शेतीचं गोगलगायींमुळे नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. आता या संकटातू मार्ग कसा काढायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय.
Continues below advertisement