Beed Farmer Suicide : सर्वाधिक आत्महत्या कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या बीड जिल्ह्यात
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांनी उच्चांक गाठलाय. मराठवाड्यात आठ महिन्यांत तब्बल ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यायत. याचाच अर्थ दिवसाकाठी होणाऱ्या शेकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा तीन झालाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा सर्वाधिक आहे. बीड जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात १८६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय.
Tags :
Farmers Dhananjay Munde Ended Life In Marathwada Highest Number Of Suicides Maharashtra Agriculture Minister Highest Number