Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला

Continues below advertisement

Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला
तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसाने उद्ध्वस्त; वयोवृद्ध महिला शेतकऱ्याने फोडला टाहो

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -

वैष्णवी मृत्यूप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर आर कावेडियांची नियुक्ती, कस्पटे कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे केली होती कावेडियांची मागणी. 
येरवडा जेलचे महानिरीक्षक सुपेकर यांना दणका, तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला, वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांवर आरोप. 
वैष्णवी हणवणे प्रकरणात पती, सासू आणि नणंदेला न्यायालयीन कोठडी, शशांक, लता, करिश्मा हगवणेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
शशांक आणि लता हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल, व्यवसायिकाची फसवणूक करुन बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्यानं प्रशांत येळवंडेंच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल.
भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपुरात, मध्यरात्री २ वा. नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले, न्याय दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुनीताला मध्यरात्रीच अटक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola