Beed Water Issue : बीड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला, मोठ्या पावसाची प्रतीक्षा
बीड जिल्ह्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून, जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बीड शहराजवळील उखंडा साठवण तलावातील मंदिराचे अवशेष पावसाळ्यात उघडे पडल्याचे भीषण दृश्य पाहायला मिळत आहेत.