Beed Crime Record : बीडमध्ये मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखल

Continues below advertisement

Beed Crime Record : बीडमध्ये  मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखल

आता एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून...
बीडमध्ये  मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखल, ज्यापैकी 295 खून प्रकरण उघड झाले असून अद्याप 13 खून प्रकरण उघड झालेले नाहीत. तर मागील पाच वर्षात खुनाच्या प्रयत्नाचे तब्बल 765  गुन्हे दाखल झालेत. यापैकी 760 प्रकरण उघड 5 प्रकरणाचा अद्याप उलगडा नाहीयेत.. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार गुन्ह्यांची ही आकडेवारी समोर आलीय

बीडमध्ये मागील पाच वर्षात तब्बल 308 हत्येचे गुन्हे दाखल, २९५ पैकी १३ प्रकरणं अद्याप उघड झालेले नाहीत, तर मागील पाच वर्षात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 765  गुन्हे दाखल. 

बीडमध्ये पाच वर्षात तब्बल ३०८ हत्येचे गुन्हे दाखल

बीडमध्ये मागील पाच वर्षात तब्बल 308 हत्येचे गुन्हे दाखल, २९५ पैकी १३ प्रकरणं अद्याप उघड झालेले नाहीत, तर मागील पाच वर्षात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 765  गुन्हे दाखल. 

बीडमध्ये पाच वर्षात तब्बल ३०८ हत्येचे गुन्हे दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram