Beed AshtiBandh :आष्टी शहरात तरुणानं ठेवलं औरंगजेबचं स्टेट्स, हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची घोषणा
बीडच्या आष्टी शहरात एका तरुणाने औरंगजेबचं स्टेट्स ठेवल्याने तणाव, हिंदुत्ववादी संघटनांकडून आज आष्टी बंदचं आवाहन, रात्री उशिरा संबंधित तरुणावर गुन्हा दाखल.