Beed APMC Election Counting Update : परळीत मतमोजणी प्रतिनिधी न पोहोचल्यानं मतमोजणीला उशीर
Continues below advertisement
Beed APMC Election Counting Update : मतमोजणी प्रतिनिधी न पोहोचल्यानं मतमोजणीला उशीर
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी ला कार्यकर्ते पोहोचले नाहीत म्हणून होतोय उशीर..
आठ वाजता मतमोजणी सुरू होणार होती मात्र अद्याप कार्यकर्ते पोहोचले नसल्यामुळे प्रशासनाने मतमोजणीची प्रक्रिया सुरू केलेली नाही
मतमोजणी प्रतिनिधी पोहोचल्याशिवाय मतमोजणी सुरू करता येत नाही म्हणून अद्याप अधिकारी ताटकळत बसले आहेत
Continues below advertisement