Beed Ambajogai : अंबाजोगाई परिसरात मुसळधार, काळवटी साठवण तलाव ओव्हरफ्लो
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात मुसळधार पावसामुळे हजेरी लावली आहेय त्यामुळे अंबाजोगाई शहरातील काळवटी साठवण तलाव ओव्हरफ्लो झालाय. मुसळधार पावसामुळे तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झालीय.त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.