Bajrang Sonawane On Santosh Deshmukh Case : हत्येच्या तपासावर समाधानी नाही : बजरंग सोनवणे

पंकजा मुंडेंनी स्वत:ला शिवगामीची उपमा दिली, त्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी खोचक टोेला लगावलाय...नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

ऑन सुरेश धस जे बोलले त्यावर(
मुख्यमंत्र्‍यांनी देशमुख प्रकरणात कणखर भूमिका घेतली.)
एसआयटी, सीआयडी लावली, तपास तरी सुरु झाला.
चांगल्या पद्धतीने झाला काही नाही, अजून काही जण फरार आहे, अंतिम टोकापर्यंत जायचं आहे.
पण किमान चांगल्या पद्धतीने तपास सुरु होण्यास मुख्यमंत्र्यांमुळं चांगलं काम झाल, असं ननक्की
------
ऑन पंकजा मुंडे शिवगामी

आई-मुलाच्या नात्याची ती नावं आहेत. त्यांनाच माहिती काय ते. त्या 5 वर्ष बाहेर होत्या.
------
ऑन देशमुख प्रकरणी तपासासंदर्भात तुम्ही समाधानी आहात का?

या प्रकरणाच्या शेवटपर्यंत मी समाधानी राहणार नाही.
आरोपींना फाशी झाली पाहीजे.
100 टक्के अमित शहांना भेटल्यानंतरच कारवाईला सुरुवात झाली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola