Ajit Pawar PC : जबरदस्त भाषणानंतर अजितदादांची पत्रकार परिषद, पाहा नेमकं काय म्हणाले ?

Ajit Pawar PC : जबरदस्त भाषणानंतर अजितदादांची पत्रकार परिषद, पाहा नेमकं काय म्हणाले ?
धनंजय मुंडे यांची तब्येत खराब असल्यामुळे ते आले नाही त्यांनी मला कालच सांगितले होते  तब्येत खराब अशल्यामुळे त्यांना एडमिट केलं होते  बैठकीत विमानतळ जागे संदर्भात चर्चा झाली ३ किलोमीटरची धावपट्टी होणार आहे  त्याचा निर्णय झालाय  काही खाजगी सरकारी जागा आहे त्याची तपासणी झालीय   रेल्वे साधरीकरण परळी बीड अहिल्यानगर रेल्वेचं काम सुरुय  याबाबत अधिकार्यांना काही सूचना केल्यात  -------------------------------- अजित पवार- - दीड किलोमीटर लांब आणि 45 मीटर रुंदीची विमान धावपट्टी होणार - परळी - बीड - अहिल्यानगर रेल्वेचे कामाबाबत माहिती घेतली - कुणी आडमुठे पणाची भूमिका घेतली तर त्यावर कारवाई करण्यात येईल - मुंबई पर्यंत रेल्वे सुरू करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा  - इन्फ्लुएशन सेंटर,आणि तारांगण करण्यात येणार - वेगवेगळ्या खात्याची प्रेझेंटेशन या बैठकीत दाखवण्यात आले - 20 लाख घरकुल केंद्राकडून महाराष्ट्राला देण्यात आले - अंगणवाड्याची वर्गवारी करून त्यालाही निधी देण्यात येईल - दिवाळीत 75000 घर जिल्ह्यात देण्यात येणार ,भूमिहीन लोकांसाठी हे घर असतील - स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या स्थापनेला 50 वर्ष होत आहेत - या दवाखान्यात चार जिल्ह्यातील लोक येत असतात - 16 कोटी रुपये निधी पोलीस खात्यासाठी देण्यात येणार - आष्टी आणि गेवराईला सात कोटी रुपये कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी देण्यात आले - नागरिकांनी पैसा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवाला पाहिजे  - मल्टीस्टेट राज्याच्या अखत्यारीत येत नाही - अमित शहांनी याबाबत प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत - लोकांची दिशाभूल करून पैसे जमवले जात आहेत - जिल्ह्याला आर्थिक शिस्त लावणे गरजेचे आहे - धनंजय देशमुख यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - तत्कालीन पालकमंत्रावर जे आरोप करण्यात आले आहेत यात तथ्य नाही - पट्टनकोडोली बाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार - वफ विधेयक बाबत NDA  चे घटकपक्ष चर्चा करणार

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola