Ajit Pawar Beed : बीडमधील सभेपूर्वी अजित पवार ॲक्टिव्ह, मराठवाड्यातील प्रश्नांबाबत बैठकांचा धडाका
बीडमधील सभेपूर्वी अजित पवारांचा मराठवाड्यातील प्रश्नांबाबत बैठकांचा धडाका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंसह बीड जिल्ह्यातील आमदारांची आणि विविध पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली
बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबित विकास कामे, दुष्काळी परिस्थिती याबाबत अजित पवारांनी घेतला आढावा
शरद पवार यांच्या सभेला अजित पवार यांच्याकडून विकासकामांच्या घोषणांनी उत्तर दिलं जाण्याची चर्चा