Beed Railway : अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वे सेवा बंद, दोन दिवसापुर्वींच्या आगीत चार डब्बे खाक
आजपासून पुढील आदेश येईपर्यंत अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वे सेवा बंद, रेल्वे प्रशासनाचे आदेश, दोन दिवसापूर्वीच आष्टीहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रेल्वेला आग लागली होती.