Onion Farmer : कांदा विक्री केल्यानंतर स्वतः शेतकऱ्यालाच 986 रुपये व्यापाऱ्याला द्यावे लागले
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर स्वतः ९८६ रुपये व्यापाऱ्याला द्यावे लागले, सोलापूरच्या बाजारात कांद्याला १ रुपया ते ५० पैसे असा भाव मिळाला, यातून हमाली आणि प्रवासी खर्चही निघाला नाही.
Continues below advertisement