Beed Farmer : बीडमध्ये शेतकऱ्यानं संपवलं जीवन, कृषीमंत्र्यांचा सर्व शेतकऱ्यांना मोलाचा संदेश
Continues below advertisement
बीडमध्ये शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.. शेती नुकसानीमुळे हताश शेतकऱ्याने जीवन संपवलंय. परतीच्या पावसाने सोयाबीनचं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर खराब झालं.त्यामुळे राजेगाव येथील 40 वर्षीय शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलंय.
Continues below advertisement