Radhakrushna Vikhe Patil: अष्टी रेल्वेमार्ग परळीपर्यंत गेल्यावर खरी स्वप्नपुर्ती होणार- विखे
बीड आणि नगरवासियांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. अष्टी रेल्वेमार्ग परळीपर्यंत गेल्यावर खरी स्वप्नपुर्ती होणार- विखे
Tags :
Beed Chief Minister Parli Deputy Chief Minister Citizens Green Flag Online Attendance Chief Minister Eknath Shinde Passenger Railway Nagar To Ashti Marg