Ganeshotsav 2020 | कळसूत्री बाहुल्यांमधला लाडका बाप्पा, कलेच्या देवतेला लोककलाकारांचं वंदन!
Continues below advertisement
कोणत्याही कलेची सुरुवात ही बाप्पाच्या नमनाने केली जाते, गणपती ही कलेची देवता आहे, त्यामुळे बाप्पाचं नाव घेऊन त्याला नमन करून कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण करतो. अशाच काही कला सादर करताना विविध कलेतील गणेशवंदना एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. कोकणात एक परंपरा आहे ती कळसूत्री बाहुल्यांनी कला सादर करणे, याचाच आढावा आपण घेऊया.
Continues below advertisement
Tags :
Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Bappa Majha Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020