Traffic Jam | ट्रॅफिकच्या बाबतीत बंगळुरु जगात पहिलं, मुंबई चौथ्या तर पुणे पाचव्या क्रमांकावर | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
जागतिक ट्रॅफिकच्या बाबतीत मुंबई पहिल्या नंबरवरून चौथ्या नंबरवर घसरली आहे. मात्र हे कसं काय घडलं? असा सवाल दररोज मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना पडला असेल. मात्र मुंबईची परिस्थिती सुधारली नसून बंगलोरची अधिक खराब झाली आहे. विशेष म्हणजे ट्रॅफिकच्या समस्येत पुण्यानं थेट पाचवा क्रमांक गाठला आहे.
Continues below advertisement