Bandra Station | Migrant Workers | मुंबईच्या वांद्रे स्थानक परिसरातील गर्दीवर पोलिसांकडून नियंत्रण

Continues below advertisement
वांद्रे स्थानक परिसरात आज सकाळी मजुरांनी मोठी गर्दी केली होती, सकाळी नऊ वाजता केवळ पास असलेल्या नागरिकांसाठीची एक ट्रेन रवाना झाली, त्यानंतर दुपारी चार वाजताही एक ट्रेन निघणार अशी अफवा पसरली होती त्यामुळे नागरिक रेल्वे स्टेशन परिसरातून हटायला तयार नव्हते, अखेर पोलिसांनी समजूत काढल्यावर ही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram