Balasaheb Thorat on BJP | राजकारण करण्यासाठी भाजपने घेतली राज्यपालांची भेट, बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका
आम्ही विरोधकांच्या सूचना ऐकत आहोत तरी, कोरोनाच्या काळात राजकारण नको अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे, सोबतच भाजपच्या शिष्टमंडळाने केवळ राजकारण करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचा आरोपही थोरातांनी केला आहे.