Mumbai | राष्ट्रवादीच्या नेत्याचं बाळासाहेबांना अभिवादन | ABP Majha

Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे. तर छगन भुजबळ आणि जयंत पाटलांनी शिवाजी पार्कात जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram