Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली. कमी पाऊस, गेल्या वर्षीचा पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसानभरपाई या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील आणि मुख्यमंत्री यांच्या विमान प्रवासाबाबतही त्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले. संसदेत इंडिया आघाडीच्या निर्णयानुसार भूमिका घेणार असून, कामकाज न चालण्यास सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली. कमी पाऊस, गेल्या वर्षीचा पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसानभरपाई या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील आणि मुख्यमंत्री यांच्या विमान प्रवासाबाबतही त्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले. संसदेत इंडिया आघाडीच्या निर्णयानुसार भूमिका घेणार असून, कामकाज न चालण्यास सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola