Bachchu Kadu Rada : मैदानावरून राजकारण तापलं! बच्चू कडू संतापले, उद्या अमित शाहांची सभा
सलमान शेख
Updated at:
23 Apr 2024 04:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती येथील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे..अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे.. परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याने पोलीसांनी सर्व गेट बंद केले असून बच्चू कडू यांना गेटवरच थांबवतील का हे पाहावं लागेल..