Ayman al-Zawahiri यांचा खात्मा, कोण आहे अयमान जवाहिरी? :ABP Majha
अल कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीचा अमेरिकेनं काल खात्मा केला.. मात्र जवाहिरीचा ठावठिकाणा पाकिस्ताननं अमेरिकी यंत्रणांपर्यंत पोहोचवला असण्याची शक्यता आहे... आर्थिक आणीबाणीच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्ताननं अमेरिकेकडून निधी मिळवण्यासाठी जवाहिरीबाबत गुप्त माहिती अमेरिकेला दिल्याची माहिती आहे. तीनच दिवसांपूर्वी पाकिस्ताननं अमेरिकेकडे निधीची मागणी केलेय. आणि जवाहिरीच्या खात्म्यानंतर अमेरिकेनं हा निधी पाकला देण्याचं कबूल केल्याची चर्चा आहे.