Tata Motors : टाटा मोटर्सची वाहने महागणार, 1 तारखेपासून किंमतीत वाढणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 06:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा मोटर्सची वाहने महागणार असून १ तारखेपासून किंमतीत वाढणार आहेत, ऑटोमोबाईल कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. टाटा समूहाची वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.