Most Expensive Car Rolls-Royce : 195 कोटींची रोल्स रॉइस! जगातील सर्वात महागडी कार

Continues below advertisement

लक्झरी कार बनवणाऱ्या रोल्स रॉइस कंपनीच्या अल्ट्रा-लिमिटेड मॉडेल बोट टेलची दुसरी कार लाँच. कारची किंमत तब्बल 195 कोटी. जगातली सगळ्यात महागडी कार असल्याचा कंपनीचा दावा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram