Ola / Uber : 1 जानेवारीपासून अ‍ॅप वरुन होणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ होणार ABP Majha

Continues below advertisement

महागाईच्या आगीत आणखी तेल पडणार आहे. कारण येत्या १ जानेवारीपासून अॅपवरून बुक होणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ होणार आहे. १ जानेवारीपासून अॅप आधारित रिक्षांच्या भाड्यावर सरकारनं ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे. या भाडेवाढीमुळे अॅप आधारित रिक्षांची मागणी आणखी कमी होण्याची भीती कॅब कंपन्यांना वाटतेय. त्यामुळे जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी कॅब कंपन्यांनी केलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola