Chandrakant Patil VS Mahavikas Aghadi : कोण खासदार भाजपविना निवडून येईल? माझा त्यांना चॅलेंज!
Continues below advertisement
Chandrakant Patil : कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे सांगण्यासाठी उद्धवजी सारखा कंपाउंडर किंवा डॉक्टर नाही म्हणजेच उद्धवजी सारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांसारखा कंपाउंडर नाही असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादेत केला आहे ते भाजपा कार्यकर्ते जगदीश सिद्ध यांच्या धावणी मोहल्ला येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement