Aurangabad : प्राध्यापक राजन शिंदे यांचा मारेकरी कोण? तीन दिवसांपासून पाणी उपसून शस्त्रांचा शोध सुरू
Continues below advertisement
औरंगाबादचे प्राध्यापक राजन शिंदे हत्या तपासाप्रकरणी पोलिसांचे हात अजून ठोस पुरावे लागले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून विहिरातील पाणी उपसा करुन शस्त्रांचा शोधण्याचा पोलिीस प्रयत्न करत आहेत. मारेकऱ्याने हत्या करुन शस्त्रं विहिरीत टाकल्याचा पोलिसांना संशय आहे.
Continues below advertisement