Owaisi to Raj Thackeray: ज्यांचा एकही खासदार नाही त्यांना काय उत्तर देणार?- ओवैसी ABP Majha
ज्या औरंगाबादेत येत राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्यांवरुन अल्टिमेटम दिलं..त्याच औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवैसींनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय...ज्याच्या पक्षाचा एकही खासदार नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं अशा व्यक्तींना आपण उत्तर देत नाही असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणालेत..