WEB EXCLUSIVE : अश्लील मजकुरानं भरलेल्या क्वॉरंटाईन सेंटरच्या भिंतींचं माजी सैनिकानं पालटलं रुपडं
WEB EXCLUSIVE : अश्लील मजकुरानं भरलेल्या क्वॉरंटाईन सेंटरच्या भिंतींचं माजी सैनिकानं पालटलं रुपडं, अश्लील मजकुर खोडून त्याऐवजी लिहिला देशप्रेमाचा संदेश, औरंगाबादचे माजी सैनिक जगदीश गोळीशीवरेकर यांचा अनोखा उपक्रम